अक्कलकोट इथे झालेल्या बस अपघातात जवळपास २० प्रवासी जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जखमी प्रवाशांशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला.